⚡'लंच आणि कॉफी ब्रेकमध्ये सेक्स करा'; रशियामधील घटत्या लोकसंख्येमुळे त्रासलेल्या Vladimir Putin यांचे जनतेला आवाहन
By Prashant Joshi
पुतीन यांची ही सूचना अशा वेळी आली आहे, जेव्हा रशियामध्ये प्रजनन दर प्रति महिला 1.5 वर आला आहे. रशियासाठीही ही चिंतेची बाब आहे, कारण एखाद्या देशाची लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी तिथल्या स्त्रियांचा जनन दर किमान 2.1 असायला हवा.