videos

⚡रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांनी चोरले चणे, विक्रेत्याचा राग अनावर, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असताना अनेक भाविक प्रयागराजला जात आहेत. दरम्यान, रेल्वेतील एक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. ज्यात चना विक्रेत्याला भाविक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या एका गटाकडून एका विक्रेत्याला त्रास दिला जात असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये, ट्रेनमध्ये चना विक्रेता गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते

...

Read Full Story