लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या अनेक दिवसापासून मिळत आहेत. अभिनेता सलमान खानला धमकीच्या ईमेलच्या स्वरूपात पहिली धमकी आली होती
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हत्येच्या कटाशी संबंधित प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या कटात अटक करण्यात आलेल्या बिश्नोई टोळीतील गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई आणि वास्पी महमूद खान या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
...