मध्य प्रदेशातील मौगंज येथील शासकीय महाविद्यालयामध्ये बियरचे बॉटल घेऊन वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शासकीय हनुमान महाविद्यालयाच्या वर्गात घडलेल्या या घटनेवर नागरिकांकडून तीव्र टीका होत असून विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट्सवरून लोक या घटनेबद्दल नाराज असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी केक कापताना दिसत आहे
...