प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करत असतात. विशेषत: तरुणांमध्ये प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण जीवघेणा स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण इमारतीवरून खाली उडी मारताना दिसत आहे. तो तरुण पाठीमागे पलटून खाली उडी मारतो परंतु खाली वाळू असते त्यामुळे त्याला काहीच होत नाही.
...