⚡चांगल्या वेतनाची मागणी करणे पडले महागात; कंपनीने युट्यूब म्युझिकच्या अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
By टीम लेटेस्टली
या काढून टाकलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, अचानक नोकरी गेल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. काही कर्मचाऱ्यांना पैशांअभावी भाडे भरता येणार नाही. त्यामुळे ते बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.