⚡Instagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे
By टीम लेटेस्टली
सध्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर दोघेही, OnlyFans ची स्वतःची आवृत्ती तयार करत आहेत. असे अॅप जिथे कंटेंट क्रिएटर्स आपला खास कंटेंट प्रकाशित करू शकतील आणि ज्याद्वारे त्यांना पैसे कमावता येऊ शकतील.