ट्रायने युजर्सना बनावट रिचार्ज ऑफरबद्दल चेतावणी दिली आहे. लोकांना फसवण्यासाठी फ्री रिचार्ज ऑफरचा वापर केला जात असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. वास्तविक, हे सायबर गुन्हेगार ट्रायशी संबंधित असल्याचा दावा करतात आणि वैयक्तिक तपशील विचारतात. त्यासाठी काही ऑफर्सचे आमिषही दिले जाते. ज्यात अनेक लोक अडकतात.
...