technology

⚡World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

By Prashant Joshi

सिनयी एआयच्या मते, ‘डॉ. हुआ’ सध्या सामान्य आजार, जसे की ताप, सर्दी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह, यांचे निदान करू शकतो. भविष्यात याची व्याप्ती वाढवून जटिल आजारांचे निदान आणि उपचार शक्य होईल.

...

Read Full Story