technology

⚡WhatsApp, Telegram, Instagram वापरुन भारतात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती; केंद्रीय गृहमंत्रालयाचा दावा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालात 2024 मध्ये सायबर घोटाळ्यांसाठी सर्वात लक्ष्यित प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सऍप असल्याचे पुढे आले आहे. "पिग बुचरिंग स्कॅम," सायबर फसवणूक ट्रेंड आणि डिजिटल गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारतीय गृहमंत्रायाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

...

Read Full Story