⚡आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज एडीट करता येणार; नवीन फीचर जारी, जाणून घ्या सविस्तर
By टीम लेटेस्टली
सध्या मेसेजिंग अॅप तुम्हाला आधी पाठवलेले मेसेज डिलीट करण्याची परवानगी देतो, आता या नव्या पाठवलेला संदेश संपादित करण्याच्या सुविधेमुळे संपूर्ण संदेश पुन्हा लिहिण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर अॅपलसारखेच आहे.