⚡सध्या किती टक्के Android Phones सुरक्षित आहेत? DSCI ने केला धक्कादायक खुलासा
By Bhakti Aghav
दर मिनिटाला 700 हून अधिक सायबर गुन्हे घडत आहेत, त्यापैकी 42 टक्के हल्ले अँड्रॉइड डिव्हाइसवर होतात. सायबर गुन्हेगार असे सॉफ्टवेअर आणि मालवेअर वापरत आहेत जे अँड्रॉइड डिव्हाइस सहजपणे हॅक करू शकतात.