टेक्नॉलॉजी

⚡गूगल पे वर आता क्रेडिट कार्ड लिंक करून करा झटपट व्यवहार

By टीम लेटेस्टली

गूगल पे च्या अकाऊंट सोबत आता क्रेडिट कार्ड लिंक करून देखील व्यवहार करता येणार आहे. यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड रूपे असणं आवश्यक आहे. मास्टर आणि व्हिसा कार्ड्स अद्याप मंजूर करण्यात आलेले नाहीत.

...

Read Full Story