टेक्नॉलॉजी

⚡POCO M2 चा नवीन व्हेरिएंट 21 एप्रिलला होणार लाँच; किंमत 10,000 रुपयांपेक्षा असेल कमी; जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स

By Bhakti Aghav

POCO M2 स्मार्टफोनला 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. तसेच POCO M2 मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 याचा उपयोग स्क्रीन संरक्षणासाठी केला गेला आहे. फोनने मीडियाटेक हेलीओ जी 80 प्रोसेसर वापरला आहे.

...

Read Full Story