अहवालानुसार, प्रत्येक भारतीय दररोज सरासरी 5 तास मोबाईल स्क्रीनवर घालवतो, त्यापैकी 70 % वेळ सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यात घालवला जातो. यामुळे डिजिटल मीडिया हा भारतातील 2.5 लाख कोटी रुपयांच्या मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठा विभाग बनला आहे, ज्याने पहिल्यांदाच टेलिव्हिजनला मागे टाकले आहे.
...