⚡बेंगळुरूमध्ये उद्या नाहीशी होईल सर्व गोष्टींची सावली; जाणून घ्या काय आहे झिरो शॅडो डे
By टीम लेटेस्टली
ही घटना अवघे काही सेकंदापुरतीच मर्यादित आहे, परंतु त्याचा परिणाम दीड मिनिटापर्यंत दिसून येतो. ओडिशातील भुवनेश्वरने देखील 2021 मध्ये झिरो शॅडो डे अनुभवला आहे.