⚡नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि Butch Wilmore लवकरच पृथ्वीवर परतणार; NASA ने जाहीर केली तारीख
By Prashant Joshi
हे दोघे गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहे. आता दोघेही स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून निघतील, जे पुढील आठवड्यात मदत पथकासह प्रक्षेपित होणार आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ही जोडी 16 मार्च रोजी पृथ्वीवर परतेल.