⚡सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा लांबले; Elon Musk च्या SpaceX ऐनवेळी रद्द केले ISS मिशन
By Prashant Joshi
रॉकेटच्या हायड्रॉलिक सिस्टीम आणि ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्ममध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला आणि नंतर स्पेसएक्सने बुधवारी क्रू-10 चे प्रक्षेपण थांबवले. या मोहिमेत चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्याचे नियोजन होते.