⚡धोका टळला? 300 फूट रुंदीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या शक्यतेवर नासाचा नवीन रिपोर्ट जारी
By Bhakti Aghav
नासाच्या अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2032 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. ला लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची संभाव्यता 1 अशी दिली होती. पण आता एका नवीन अहवालात नासाने दावा केला आहे की...