विज्ञान

⚡एलियन्स साधत आहे पृथ्वीशी संपर्क? तज्ज्ञांनी बाह्य अवकाशातून रेकॉर्ड केले 25 रहस्यमय आवाज

By टीम लेटेस्टली

जेव्हा रेडिओच्या स्फोटाचा आवाज रेकॉर्ड केला जातो तेव्हा प्रत्येक वेळी त्याचे वेगवेगळे सिग्नल मिळतात. प्रत्येक वेळी तारा तुटल्यावर त्याचा आवाज वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड केला जातो. पण यावेळी गेल्या तीन वर्षांत रेकॉर्ड केलेला आवाज पूर्वीपेक्षा वेगळे आहेत.

...

Read Full Story