technology

⚡शास्त्रज्ञांना मंगळावर सापडला पाण्याचा प्रचंड साठा; NASA च्या लँडरने केली मदत

By Prashant Joshi

नासाचे इनसाइट लँडर 2018 पासून ते 2022 मध्ये त्याचे मिशन संपेपर्यंत, पृथ्वीवर डेटा पाठवत राहिले. याने मंगळावरील भूकंपाचा डेटा प्रदान केला होता, ज्यामुळे शास्त्रज्ञांना या संभाव्य पाण्याचा साठा शोधण्यात मदत झाली. आपल्या मोहिमेदरम्यान लँडरने मंगळावर 1,319 पेक्षा जास्त भूकंप नोंदवले.

...

Read Full Story