अॅक्सिओम-4 हे एक खासगी अंतराळ मिशन आहे, जे इसरो, नासा आणि अॅक्सिओम स्पेस या अमेरिकन अंतराळ कंपनीच्या सहकार्याने आयोजित केले आहे. या मिशनमध्ये भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानाचे पायलट म्हणून काम करतील, ते आयएसएसवर राहतील.
...