सर्वसामान्यपणे ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. होळीसारख्या मोठ्या सणावर आल्यावर त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आणखी वाढते. हरिद्वारचे विद्वान ज्योतिषाचार्य पंडित शशांक शेखर शर्मा सांगतात की, हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही.
...