चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करू नये. यासोबतच घराच्या मंदिराचे दरवाजे बंद करावे किंवा पडदा लावावा. चंद्रग्रहण काळात झोपू नये. जास्तीत जास्त देवाचा जप करत राहा. ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच, गर्भवती महिलांनी यावेळी चाकू, कात्री वापरणे टाळावे. तसेच, या काळात झाडांना स्पर्श करू नये, असे सांगितले जाते.
...