⚡जगात पहिल्यांदाच चक्क रोबोटच्या मदतीने झाला बाळांचा जन्म; वैद्यकीय क्षेत्रातील मोठे यश
By टीम लेटेस्टली
अहवालात सांगण्यात आले की, सोनी प्लेस्टेशन 5 च्या कंट्रोलरमधून ही रोबोटिक सुई योग्य स्थितीत ठेवण्यात आली होती आणि कॅमेऱ्याच्या मदतीने मानवी अंड्याचे निरीक्षण करण्यात आले. ही सुई स्वतःहून पुढे सरकली आणि अंड्याच्या आत शिरली.