सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक वाढत चालला आहे. नवंनव्या तंत्रज्ञानामुळे एका बाजूला आयुष्य सोपे होतेय तर दुसऱ्या बाजूला फ्रॉड आणि स्कॅमच्या घटना वाढतायत. अशातच तंत्रज्ञानाच्या जगात स्वत:चा खासगी डेटा आर्थिक फसवणूकीपासून सुरक्षित ठेवणे थोडे कठीणच होते.
...