⚡पेटीएममध्ये पुन्हा एकदा नोकर कपातीची शक्यता; 5,000 ते 6,300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाऊ शकते
By Prashant Joshi
कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे. डिसेंबरमध्ये, कंपनीने वेगवेगळ्या विभागातील 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. आर्थिक वर्ष 2024 मधील कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर केलेली नाही.