By Darshana Pawar
Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च झाला असून आजपासून या फोनचा सेल सुरु झाला आहे. हा फोन Flipkart.com आणि इतर रिटेल्स स्टोअर्समध्ये खऱेदीसाठी उपलब्ध होईल.
...