technology

⚡आता Blinkit 12 मिनिटांत घरापर्यंत पोहोचवेल Ceiling Fans; नेटीझन्स म्हणाले, '10 मिनिटांमध्ये तर अ‍ॅब्यूलन्सपण येत नाही'

By टीम लेटेस्टली

Atomberg चे संस्थापक सदस्य आणि मुख्य व्यवसाय अधिकारी यांनी X वरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी लिहिले की, 'आता ब्लिंकिटवर लाइव्ह. 12 मिनिटांत डिलिव्हरी. या उन्हाळ्यात आम्ही किती विक्री करतो ते पाहू.'

...

Read Full Story