technology

⚡Netflix कडून सुपर ऑफर! 'The Old Guard' गेम जिंकल्यावर 83 वर्षांसाठी फ्री सब्सक्रिप्शन

By Darshana Pawar

मनोरंजन करण्यासाठी नेटफ्लिक्स हे तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले माध्यम आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात तर याची लोकप्रियता अधिकच वाढली. गेल्या काही महिन्यात अनेक नवे शोज या लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले.

...

Read Full Story