नेटफ्लिक्स डाऊन (Netflix Down) झाल्याने सुमारे 11,000 हून अधिक वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com ने दिलेल्या माहितीनुसाह नेटफ्लिक्स डाऊनची समस्या युनायटेड स्टेट्स ( United States) मधील वापरकर्त्यांना भेडसावत आहे.
...