technology

⚡मुंबईमधील मंत्रालयात प्रवेशासाठी Digi Pravesh ॲपवर नोंदणी अनिवार्य; स्लॉट बुक करून रांगेशिवाय घेता येईल प्रवेश

By टीम लेटेस्टली

मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना 1 एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

...

Read Full Story