technology

⚡Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये

By Prashant Joshi

कांजूरमार्ग येथील एका 11 वर्षीय मुलीला स्नॅपचॅटवर बनावट प्रोफाइलद्वारे ब्लॅकमेल करण्यात आले. गुन्हेगाराने ‘सानवी राव’ नावाने प्रोफाईल सुरु करून, तरुणीशी संवाद साधला आणि तिची वैयक्तिक माहिती मिळवली. त्यानंतर, तिला अनुचित फोटो पाठवण्यास भाग पाडले.

...

Read Full Story