technology

⚡मेटाने घेतला मोठा निर्णय, पुढील आठवड्यात 3 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

By Bhakti Aghav

रिपोर्ट्सनुसार, कंपनी 3 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांच्या भरतीला गती देण्यावर लक्ष केंद्रित करेल, असा आशयाचा मेल कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

...

Read Full Story