⚡अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; सरकार 9 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढण्याच्या तयारीत
By Bhakti Aghav
अमेरिकेतील सरकार 9,500 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी जमिनींची काळजी घेणारे आणि माजी सैनिकांना आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.