⚡टाटा टेक्नॉलॉजीजवर मोठा सायबर हल्ला; हॅक झाल्यानंतर काही वेळातचं पूर्ववत झाली आयटी सेवा
By Bhakti Aghav
टाटा टेक्नॉलॉजीजने पुष्टी केली आहे की, हा रॅन्समवेअर हल्ला (Ransomware Attack) आहे, ज्यामुळे कंपनीच्या अनेक आयटी मालमत्तांवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, कंपनीने त्यांच्या सर्व आयटी सेवा तात्काळ बंद केल्या होत्या.