⚡इस्रोचा चमत्कार! अवकाशात उगवल्या चवळीच्या बिया; पहा फोटो
By Bhakti Aghav
या चवळीच्या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्ही सी 60 रॉकेटद्वारे स्पेड एक्ससह पाठवण्यात आल्या होत्या. या प्रयोगाद्वारे, शास्त्रज्ञांना अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील हे समजू शकणार आहे, ज्यामुळे अंतराळातील दीर्घ कार्यात मदत होणार आहे.