technology

⚡मेटा भारतामध्ये लाँच करणार 'इंस्टाग्राम टीन अकाउंट्स' फिचर; पालक ठेऊ शकणार मुलांच्या खात्यावर लक्ष, जाणून घ्या फीचर्स

By Prashant Joshi

इन्स्टाग्राम टीन अकाउंट पालकांच्या मुलांच्याबद्दल असलेल्या अनेक चिंता कमी करण्याचे काम करेल. जसे की, मुले ऑनलाइन कोणाशी संवाद साधतात, ते कोणत्या प्रकारच्या कंटेंटच्या संपर्कात येतात, ते इंटरनेट प्लॅटफॉर्मवर त्यांचा वेळ कसा व्यतीत करतात, अशा अनेक बाबी पालकांना समजू शकणार आहेत.

...

Read Full Story