technology

⚡इन्फोसिसने वार्षिक पगारवाढ FY25 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलली; नोव्हेंबर 2023 मध्ये वाढला होता शेवटचा पगार

By टीम लेटेस्टली

पगारवाढ नसतानाही डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचे मार्जिन कमी होईल, असे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या प्री-अर्निंग नोटमध्ये म्हटले आहे. सुट्ट्यांमुळे कामाचे दिवस कमी असल्याने असे होणार आहे.

...

Read Full Story