technology

⚡इन्फोसिसने जाहीर केली 5-8 टक्के पगारवाढ; पूर्वीपेक्षा कमी, कर्मचारी नाराज

By Prashant Joshi

आयटी फर्मने कर्मचाऱ्यांना पगार सुधारणा पत्रे पाठवली, ज्यामध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या रेटिंगनुसार 5% ते 8 % पर्यंत पगारवाढ देण्याची ऑफर देण्यात आली. ही वाढ जूनियर ते वरिष्ठ पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. उच्च कामगिरी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकी वाढ मिळाली आहे.

...

Read Full Story