⚡इन्फोसिसने 300 हून अधिक फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले; तब्बल अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली होती नोकरी
By Prashant Joshi
इन्फोसिसच्या मते, सर्व नवोदितांना मैसूर केंद्रात विस्तृत प्रशिक्षणानंतर अंतर्गत मूल्यांकन चाचण्या पार कराव्या लागतात. तीन प्रयत्नांनंतरही चाचणी उत्तीर्ण न झाल्यास, करारानुसार, त्यांना कंपनीत पुढे काम करण्याची संधी दिली जात नाही.