technology

⚡India Telecom Growth May 2025: भारतात टेलिकॉम ग्राहकसंख्या पोहोचली 1207.08 मिलियनवर, शहरी आणि ग्रामीण टेलीडेन्सिटीमध्ये वाढ

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या मे 2025 मध्ये 3.24 दशलक्षने वाढून 1,207.08 दशलक्ष झाली. शहरी आणि ग्रामीण टेलि-डेन्सिटीमध्येही स्थिर वाढ दिसून आली, ज्यात दिल्ली सर्वोच्च आहे आणि बिहार सर्वात कमी आहे.

...

Read Full Story