⚡National Security Threats: भारताकडून Chinese Apps Bans
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
India-China Relations: भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव गुगल प्ले स्टोअरवरून 119 चिनी ॲप्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. 2020 पासून चिनी ॲप्सवर पूर्वीच्या बंदीनंतर हे पाऊल उचलले आहे. अधिक वाचा येथे.