अमेरिकन टेक दिग्गज आयबीएम देखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आयबीएम हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची योजना आखत आहे. कंपनी नेमका आकडा गुप्त ठेवत आहे, परंतु तो हजारोंमध्ये असू शकतो, असे द रजिस्टरने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे.
...