आयबीएमने आस्कएचआर (AskHR) नावाची एक नवीन एआय प्रणाली विकसित केल्याचे म्हटले जाते. ज्यामुळे एचआर विभागाची अनेक कामे नवीन प्रणालीद्वारे पूर्ण होत आहेत. ही प्रणाली कर्मचाऱ्यांच्या रजा विनंत्या, तसेच पगार तपशील आणि कर्मचाऱ्यांची कागदपत्रे हाताळण्यास सक्षम आहे.
...