technology

⚡कनिष्ठ कर्मचारी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंशत: वेतनवाढ होणार

By Shreya Varke

एचसीएलटेकने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वेतनात किंचित वाढ करून ही अंशत: अंमलबजावणी करण्यात आली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ ते २ टक्के वाढ केली आहे, तर अव्वल कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३ ते ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.

...

Read Full Story