भारतात चॅटजीपीटी, डीपसीक, गुगल जेमिनी यासारख्या परदेशी एआय अॅप्सचा वापर वेगाने वाढत आहे. वापरकर्ते त्यांचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी या अॅप्सचा वापर करत आहेत. मात्र, या अॅप्सच्या वापरादरम्यान डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
...