technology

⚡5G स्पीडमुळे मोठी क्रांती, भारत इंटरनेट विश्वात शेजारी राष्ट्रेच नव्हे तर G-20 देशांच्याही पुढे

By टीम लेटेस्टली

स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारत 47 व्या स्थानावर आहे, असे ओकलाने म्हटले आहे. ओकला हा इंटरनेट विश्वातील स्पीड तपासणारा प्रमुख ब्रँड म्हणून ओळखला जातो. एक निरीक्षण नोंदवत ओकलाने म्हटले आहे की, 5G सुरू झाल्यापासून भारताची गती कामगिरी 3.59 पट वाढली आहे. देशाच्या 5G प्रगतीला "उल्लेखनीय" म्हणून कौतुकाने उल्लेखण्यात आले आहे.

...

Read Full Story