⚡ग्राहकांसाठी खुशखबर! समोर आली यंदाच्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची तारीख; विविध उत्पादनांवर मोठी सवलत आणि सूट मिळण्याची अपेक्षा
By Prashant Joshi
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस आणि इतर अनेक उत्पादनांवर उत्तम सौदे आणि सूट देण्यासाठी ओळखला जातो. अनेक युजर्सच्या मते, आगामी सेलची झलक फ्लिपकार्ट ॲपवरही दिसली आहे.