technology

⚡एलन मस्क लवकरच सुरु करणार एआय प्लॅटफॉर्म

By अण्णासाहेब चवरे

मस्क यांनी म्हटले आहे की, ते लवकरच 'TruthGPT' लॉन्च करतील. हे ChatGPT, OpenAI मधील लोकप्रिय चॅटबॉटला उघड आव्हान देऊ शकेल. फॉक्स न्यूज चॅनलच्या टकर कार्लसनशी बोलताना मस्क यांनी म्हटले की, आपण काहीतरी नवे सुरु करणार आहोत. जे विश्वाचा आणि सत्याचा अधिक शोध घेताना दिसेल. ज्याला मी 'TruthGPT' म्हणतो.

...

Read Full Story